Surprise Me!

Thipkyanchi Rangoli | 1st july Episode Highlights | अप्पूने सोडलं कायमच घर |Star Pravah

2022-07-02 1 Dailymotion

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दादा मामा, शशांक आणि अप्पू यांच्यात वाद होतात. आणि अप्पू घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेते.काय घडणार आजच्या भागात पाहुयात आजच्या एपिसोड अपडेटमध्ये.